शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : मुंबईत काेराेना रुग्णदुपटीच्या कालावधीने ओलांडला अडीचशे दिवसांचा टप्पा

पुणे : सारसबाग बंद, फक्त मंदिरात दर्शन सुरू; सकाळी ५ ते १२ व सायंकाळी ४ ते ९ दरम्यान मिळणार प्रवेश

अमरावती : सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्गाचा धोका; जानेवारी पश्चात दुसरी लाट

ठाणे : Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच ३७९ रुग्ण सापडले; केवळ सहा जणांचा मृत्यू  

यवतमाळ : Coronavirus : यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त 

राष्ट्रीय : गुड न्यूज! ‘सिरम’ भारताला डिसेंबरमध्ये देणार १० कोटी डोस

महाराष्ट्र : देवाचे दार उद्या उघडणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्र : काेराेना काळात हाॅटेल, रेस्टाॅरंटला १९० लाख कोटींचे नुकसान

ठाणे : coronavirus: ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे ५४३ रुग्ण; केवळ सहा जणांचा मृत्यू  

पुणे : Coronavirus : सुपर स्प्रेडर’ आणतील दुसरी लाट, आरोग्य विभागाने व्यक्त केली भीती