शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार २१९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४९ जणांचा मृत्यू

शिक्षण : Maharashtra College Reopening: मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ०६९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ४३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण, पुण्याची आघाडी, मुंबई, ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३६ जणांचा मृत्यू

नागपूर : रुग्ण कमी होताच मास्क झाले गायब! नागरिकांत बेजबाबदारपणा वाढला

मुंबई : मुंबई पालिका प्रशासनाची खबरदारी; ५ जम्बो केंद्रात ७४८ आयसीयू, ४०९९ ऑक्सिजन खाटा वाढविल्या

मुंबई : कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे; मनसेचं देवीपुढे गाऱ्हाणं

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यभरात गेल्या २४ तासांत २२९४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २८ जणांचा मृत्यू

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २ हजार ४४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू