शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यात ८,०६७ जणांना कोरोनाची बाधा, मृत्युदर २.११ टक्के

राष्ट्रीय : Corona Virus Cases In India : 'ही' सामान्य लक्षणं जरी दिसली तरी करून घ्या कोरोना टेस्ट, केंद्राचं राज्यांना पत्र

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: महाराष्ट्रात कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! गेल्या २४ तासांत ८०६७ नवे रुग्ण, ओमायक्रॉनचे एकूण ४५४ रुग्ण

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना स्फोट, ९० पॉझिटिव्ह; तिसऱ्या लाटेचे संकेत!

अमरावती : धोक्याची घंटा, जिल्ह्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर

महाराष्ट्र : Coronavirus: 'राज्यात लॉकडाऊनची स्थिती येतेय, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार’, विजय वडेट्टीवार मोठं विधान  

नाशिक : चिंताजनक! नाशिकमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण; 10 वर्षांच्या मुलाला लागण झाल्याने खळबळ

पुणे : Corona Updates: पुणेकरांची चिंता वाढली! शहरात पाच दिवसांत वाढले ५०० सक्रिय रुग्ण

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : अवघे राज्य चिंतेत! नव्या वर्षात कोरोनाचे सावट हाेणार गडद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २ दिवसांत घेणार निर्णय 

आरोग्य : Omicron Symptom : फक्त स्किनवरच दिसतं ओमिक्रॉनचं 'हे' विचित्र लक्षण, दिसताक्षणी व्हा सावध!