शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांनी ओलांडली शंभरी; ६ वर्षांच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण

पुणे : Corona Update: पुणे जिल्ह्यात सोमवारी १७ ओमयक्रॉनबाधित

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना निर्बंध अधिक कडक होणार? अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक

मुंबई : 'ग्राहकाने मास्क न घातल्यास, दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी'- मंगलप्रभात लोढा

नागपूर : राज्यात पश्चिम बंगालसारखे निर्बंध लागू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांनी दिला इशारा

नागपूर : १५-१८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

महाराष्ट्र : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेनेचं राज्यव्यापी पदाधिकारी अधिवेशन स्थगित; आदित्य ठाकरेंचे आदेश

महाराष्ट्र : Corona in Maharashtra: भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती

पुणे : Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात

नागपूर : लक्षणे नसलेले रुग्ण ठरू शकतात ‘सूपरस्प्रेडर’