शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

लातुर : CoronaVirus in Latur: लातूर जिल्ह्यात आणखीन २९९ रूग्णांची भर; ४२८ जण कोरोनामुक्त

मुंबई : Corona Vaccination: गोकुळधाम रिझर्व्ह बॅंक अधिकारी वसाहतीत सुरू झाले खाजगी कोविड लसीकरण केंद्र 

चंद्रपूर : Corona Virus news in Chandrapur: चंद्रपूरमध्ये 1071 कोरोनामुक्त, 377 पॉझिटिव्ह तर 17 मृत्यू

राजकारण : नवाब मलिक, आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते; भाजपचा निशाणा

भंडारा : Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात विक्रेत्यांना दर दहा दिवसानंतर करावी लागणार कोरोना चाचणी

पुणे : ३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा :व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राजकारण : निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

लातुर : लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालकांच्या आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत

ठाणे : बारामती अ‍ॅग्रो तर्फे मीरा भाईंदर महापालिकेला ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

लातुर : लातूर जिल्ह्यात आणखी ५३१ कोरोना बाधितांची भर; ५३४ जण कोरोनामुक्त, २९ जणांचा मृत्यू