शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : कोरोनामुळे विटा निर्मितीचा व्यवसाय ठप्प

मुंबई : Coronavirus: लाॅकडाऊन उघडणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण

मुंबई : Coronavirus: राज्यात ३ लाख १५ हजार रुग्ण उपचाराधीन

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले; पण, ‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

ठाणे : CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०० नवे रुग्ण; ४६ रुग्णांचा मृत्यू   

महाराष्ट्र : आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार - छगन भुजबळ

ठाणे : बालकांसाठीचा कोरोना वॉर्ड बांधकाम विभागामुळे रखडल्याने आमदार संतापल्या

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरू झाले लसीकरण केंद्र

वर्धा : Lockdown in Vardha: बेशिस्त नागरिकांवर पवनारात कारवाई; पावती मात्र वर्धा नगरपालिकेची

महाराष्ट्र : CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय