शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

लातुर : लातूर : रुग्ण संख्येत झपाट्याने घट; मंगळवारी आढळले ५१ बाधित

महाराष्ट्र : Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त

पुणे : आजही दिलासा!पुण्यात नवीन कोरोना रुग्ण संख्या ३०० चा आत

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown : लॉकडाऊन वाढविणे योग्य आहे का? पाहा, किती टक्के लोक म्हणतात 'होय'...

नागपूर : Corona Virus; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज

राष्ट्रीय : फक्त 'या' लोकांनाच 28 दिवसांच्या गॅपनंतरही घेता येईल Covishieldचा दुसरा डोस; जाणून घ्या, सरकारची नवी गाइडलाईन

पिंपरी -चिंचवड : दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले ‘त्यांच्या’ वैवाहिक जीवनात विष! एकाच घरात पूर्ण वेळ एकत्र राहूनही पती-पत्नीकडे एकमेकांसाठी नाही वेळ

नागपूर : Corona Virus : नागपुुरातील २० टक्के लहान मुलांमध्ये वाढल्या अ‍ॅण्टिबॉडीज, सिरो सर्वेक्षण 

महाराष्ट्र : Corona Vaccination : आतापर्यंत २ कोटी ४१ लाख जणांचे लसीकरण, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : निर्बंध शिथिल हाेताच रस्त्यांवर, दुकानांत वाढली मुंबईकरांची गर्दी; ठाणे, पालघरमध्ये बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग