शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पिंपरी -चिंचवड : वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४०३ पोलिस 'वर्क फ्रॉम होम'

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमिक्रॉन, ओमायक्रॉन, ओमीक्रोन की आणखी काही? Omicron चा खरा उच्‍चार काय? जाणून घ्या...

पुणे : Pune: पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा

नाशिक : CoronaVirus News : नाशिककरांनाे सावधान! कोरोनावाढीचा वेग चौपट; प्रशासनाची वाढली चिंता

नाशिक : CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाक्यांमध्ये ठणठणाट

नागपूर : कोरोनात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘आधार’?

चंद्रपूर : ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक, मास्कशिवाय 'एन्ट्री' नाही

महाराष्ट्र : LockDown in Maharashtra: ज्यांना ज्या भाषेत समजते, त्यांना त्याच भाषेत समजवणार; अजित पवारांचा लॉकडाऊनवर इशारा

मुंबई : CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबई, ठाण्यात बेड रिकामे! तरीही कोरोनाचा वेग पाहून बंद केलेली कोविड सेंटर उघडली

महाराष्ट्र : College in Maharashtra: १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद; परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय