शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : सफाई कर्मचाऱ्याचे कोरोनाने निधन; भिवंडी मनपाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे मृत्यू झाल्याचा कामगार संघटनेचा आरोप 

गोंदिया : माझे आंदोलन व्यक्ती नव्हे तर वृत्ती विरोधात, डॉ. समीर गहाणेंचे छत्री आंदोलन

मुंबई : CoronaVirus Live Updates : वर्सोवाच्या आश्रम शाळेतील 14 विशेष मुलांना कोरोनाची लागण

ठाणे : भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने उभारलेले कोविड सेंटर अडकले सरकारी लाल फितीत  

ठाणे : ठाण्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवर, रुग्णवाढीचा वेग ०.२५ टक्यांवर

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

नाशिक : नाशकात महिनाभरात 30 रेमडेसीव्हिर जप्त; 10 संशयितांना बेड्या; डॉक्टर, नर्स, वार्डबॉयसह, केमिस्टकडून काळाबाजार 

मुंबई : Corona vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला २ कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर

वर्धा : Coronavirus ; कोरोनामुळे अनेकांच्या घरी लांबला पाळणा

गडचिरोली : Coronavirus; गडचिरोलीच्या आदिवासींनी कोरोनाला रोखण्यासाठी तयार केली झाडाच्या सालीपासून पावडर