शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आरोग्य : Corona Virus : काळजी घ्या! श्वास घेण्यास त्रास... कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यावर 'या' आजारांचा मोठा धोका

आरोग्य : डोळे लाल, ताप, पोटदुखी... कोरोना तर नाही? नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक; 'ही' आहेत लक्षणं

राष्ट्रीय : Corona Virus : सावधान! लसीचे 2 डोस घेतलेल्यांवर कोरोना करतोय अटॅक; अँटीबॉडीबाबत समोर आली मोठी माहिती

राष्ट्रीय : घाबरू नका! रुग्णांची वाढ ही कोरोना संपण्याची चिन्ह, दोन आठवड्यात होणार कमी; पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ

राष्ट्रीय : Corona Vaccine : केंद्र सरकार यापुढे खरेदी करणार नाही कोरोना लस; तिसर्‍या डोसबाबत दिल्या 'या' सूचना

आरोग्य : Corona Virus : कोरोनाच्या 98% रुग्णांमध्ये आढळतोय Omicron चा 'हा' सब व्हेरिएंट; जाणून घ्या, किती खतरनाक?

आरोग्य : Corona Virus : चिमुकल्यांना विळखा! 12 वर्षांखालील मुलांवर अटॅक करतोय कोरोना; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! नवीन लक्षणं घेऊन आला कोरोना; घशामध्ये भयंकर इन्फेक्शनचा सामना करताहेत लोक

राष्ट्रीय : कोरोनानं आता होतोय निमोनिया, मृत्यूदर वाढण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा इशारा! वाचा...

राष्ट्रीय : Corona Virus : मोठा दिलासा! उन्हाळ्यात कोरोना रुग्णांमध्ये घट होणार पण...; तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं