शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! जगभरात गेल्या 62 दिवसांत 10 कोटी लोकांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 62 लाख रुग्णांनी गमावला जीव

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! देशात पुन्हा एकदा वाढू शकतो कोरोनाचा धोका; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टचा इशारा

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine Adar Poonawalla : कोरोना लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या डोसमधील अंतर कमी व्हावं, सरकारला प्रस्ताव देणार

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा सुस्साट वेग! शांघाईमध्ये परिस्थिती बिकट; लॉकडाऊनमुळे दिवसातून एकदाच मिळतं जेवण

आरोग्य : कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यायचा कसा, कुठे जायचं आणि खर्च किती?...जाणून घ्या सोप्या शब्दांत...

राष्ट्रीय : Coronavirus XE Variant: भारतात XE व्हेरिएंटमुळे येणार कोरोनाची चौथी लाट? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

आरोग्य : Air Pollution Death Rate: WHOचा दावा! एका मिनिटाला १३ मृत्यू; आपणच निर्माण केला कोरोनापेक्षाही भयानक आजार

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! देशात कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय?; 'या' ठिकाणी 2 शाळेतील 5 विद्यार्थी पॉझिटिव्ह

आरोग्य : CoronaVirus News : लढ्याला यश! कोरोनाच्या संकटात 'हे' लोक व्हायरसपासून जास्त सुरक्षित; रिसर्चमध्ये खुलासा

राष्ट्रीय : Corona XE Variant Symptoms : धोका वाढला! कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE ची दहशत; 'ही' आहेत लक्षणं, रिपोर्टमधून मोठा खुलासा