शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : भारत लढा जिंकणारच! DRDOकडून कोरोनावर औषध तयार; लवकरच घेणार चाचणी

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक दावा! चीन नव्हे, युरोपात होता कोरोनाचा पहिला रुग्ण; नोव्हेंबरमध्ये समोर आली होती पहिली केस

राष्ट्रीय : CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल

मुंबई : महाराष्ट्राच्या मदतीला केरळ, कोविड रुग्णालयासाठी १०० डॉक्टर्स अन् नर्सेस मुंबईत येणार

आंतरराष्ट्रीय : coronavirus: या देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा नियम तोडला, दुप्पट दंड भरावा लागला

हेल्थ : 'या' नवीन लसीने कोरोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा?; ३ देशात क्लिनिकल ट्रायल सुरु

राष्ट्रीय : आजपासून 200 विशेष रेल्वे धावणार; प्रवाशांसाठी 'या' खबरदारीच्या सूचना…

राष्ट्रीय : CoronaVirus: युद्ध जिंकणार! डिसेंबरपर्यंत बाजारात कोरोनाची लस येणार, चीनचा दावा

हेल्थ : पावसाळ्यात कोरोना विषाणूंचा धोका अधिक तीव्रतेने जाणवणार? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

राष्ट्रीय : Unlock 1 मध्ये इंजिन धावणार, 1 जूनपासून २०० विशेष रेल्वेगाड्या सुटणार