शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

कोल्हापूर : coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण, वैद्यकीय सचिवांनी दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना

भक्ती : Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?

पुणे : Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा

पुणे : Covid-19 Variant: कोरोना विषाणूचा व्हेरियंट सौम्य; घाबरू नका, काळजी घ्या

सखी : कोरोना पुन्हा परतला, JN.1 व्हेरिएंट धोकादायक आहे का? आता काळजी काय घ्यायची?

मुंबई : मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 

सखी : Corona Virus : कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका

महाराष्ट्र : कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?

ठाणे : कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज