शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोना वायरस बातम्या

    कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

    Read more

    अमरावती : वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी रेस्टॉरेंट संचालक एकवटले

    गडचिरोली : 57 टक्के लाेक अजूनही लसीकरणापासून दूरच

    वर्धा : दुसरी लाट; 24 एप्रिलला ऑक्सिजनचा सर्वाधिक वापर

    यवतमाळ : दोन दिवसापूर्वी भरती झालेल्या वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

    भंडारा : सामूहिक प्रयत्नाने जिल्हा कोरोनामुक्त

    गोंदिया : हुश्श.. पाच तालुके झाले कोरोनामुक्त

    नाशिक : सावधान! नाशिकमध्ये आढळले डेल्टाचे ३० रूग्ण

    पुणे : कोविडमध्ये आमचं १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान; मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्या

    वसई विरार : माजी आमदार विवेक पंडीत ठरले मुंबई विद्यापीठाचे टॉपर, M.A. ला 94 % गुण

    पुणे : अजित पवारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवारपासून दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवणार : पुणे व्यापारी महासंघाचा इशारा