शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड 

राष्ट्रीय : ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींचं काय झालं? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा

पुणे : नाट्यगृह सुरु करा, कलाकारांना न्याय द्या, अशा घोषणाबाजीत पुण्यात रंगकर्मींचे आंदोलन

राष्ट्रीय : कोरोना रुग्ण कमी झाले, पण अजूनही 'या' 45 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार

आरोग्य : CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस

बीड : बीडमध्ये आढळला 'डेल्टा'चा पहिला रूग्ण; राज्यातील रूग्णसंख्या ४५ वर

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

राष्ट्रीय : Corona Vaccination: जी चूक वाटली होती डेंजर, तीच ठरणार गेमचेंजर; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बूस्ट?

पुणे : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होणारी श्रावणी सोमवार यात्रा रद्द