शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

अकोला : अकोला जिल्ह्यात आढळला डेल्टाचा पहिला रुग्ण; सद्या पूर्णपणे ठणठणीत

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! ऑस्ट्रेलियासह अनेक शहरात लॉकडाऊन; अमेरिकेतही परिस्थिती गंभीर 

राजकारण : आघाडी सरकारकडून मुंबईकरांची लोकल कोंडी; भाजपची टीका

सखी : Long Covid: कोरोनातून बरं झाल्यावरही ‘बरंच’ वाटत नाही? औदासिन्य, थकवा, अंगदुखी छळते आहे?

छत्रपती संभाजीनगर : काळजी घ्या ! औरंगाबादेत दहा दिवसात डेंग्यूचे दहा रुग्ण पॉझिटिव्ह

आरोग्य : CoronaVirus News : चिंतेत भर! कोरोनाच्या संकटात डिप्रेशन वाढलं, तरुणांमध्ये सर्वाधिक लक्षणं; रिसर्चमधून मोठा खुलासा

महाराष्ट्र : ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका

महाराष्ट्र : केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : गर्दी वाढल्यास लोकलच्या फेऱ्यांत वाढ; मध्य, पश्चिम रेल्वेची माहिती

पुणे : पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य