शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: 'या' महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट, रोज ४ लाख रुग्ण सापडणार; नीती आयोगाकडून धोक्याचा इशारा

जळगाव : चाळीसगावच्या कोरोनायोद्धांना 'शिवनेरी’च्या राखीची भेट

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! जगभरातील कोरोना बळींची संख्या 44.15 लाखांवर तर रुग्णसंख्या तब्बल 21 कोटी

पुणे : गुड न्यूज! पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोनची लाट

पुणे : पुणे शहरात दोन डोस घेऊनही २ हजार कोरोनाबाधित; मात्र एकही जण रुग्णालयात नाही दाखल

राष्ट्रीय : Post Covid Effect : संकटं संपता संपेना! कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका अन् आता बेल्स पॉल्सी ठरतोय घातक; चिंतेत भर

आरोग्य : Corona Mask: निळा मास्क कोरोनापासून बचाव करतो? जाणून घ्या लागण होण्यापूर्वी...

महाराष्ट्र : Corona Vaccination: राज्यात दिवसभरात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण

राष्ट्रीय : CoronaVirus: महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! तिसऱ्या लाटेची शक्यता होऊ लागली धूसर 

मुंबई : CoronaVirus: एका रुग्णामागे ३० संपर्कांचा शोध घ्या; टास्क फोर्सची सूचना