शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : मुंबईत आढळले ‘डेल्टा’चे १२८ रुग्ण; काळजी घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र : Dahi Handi: यंदाही घागर उताणीच रे, गोपाळा; भाजपचा आंदोलनाचा इशारा

राष्ट्रीय : work from home: कंपन्यांना वेगळीच चिंता! आणखी दोन वर्षे घरातूनच काम करावे लागणार?

मुंबई : Coronavirus: मोठी बातमी! मुंबईत कोरोनाच्या डेल्टाचे १२८ अन् कप्पा व्हेरिएंटचे २४ रुग्ण आढळले

महाराष्ट्र : Coronavirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०५ टक्के; गेल्या २४ तासांत ६,७९५ रुग्ण कोरोनामुक्त

पुणे : पुणे शहरात सहा महिन्यांनी रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सोमवारी फक्त '९७' कोरोनाबाधितांची नोंद

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांनो पुढे या ! कोरोना लसची महिनाभर चिंता मिटली; मुबलक साठा

पुणे : हर हर महादेव! श्रावणी सोमवारनिमित्त श्री क्षेञ भीमाशंकरला महापूजा; ३०० किलो फुलांची आकर्षक सजावट

सोलापूर : बाप रे; सोलापुरातील कोरोनामुक्तांची नावे न वगळल्याने पोर्टलवर रूग्णसंख्या भरमसाठ

राष्ट्रीय : Corona virus : खुशखबर ! गेल्या 5 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या, लसीकरणानंही वेग घेतला