शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : Corona | ससून, औंध जिल्हा रुग्णालयात काेविड पूर्वतयारीचे माॅकड्रिल

राष्ट्रीय : कोरोनाचा वेग वाढतोय! देशात 79 टक्क्यांनी वाढला संसर्ग, 'या' राज्यांमध्ये धोक्याची घंटा!

मुंबई : महापालिका रुग्णालयांमध्ये मास्कसक्ती, आयुक्तांचा निर्णय; ६० वर्षांवरील ज्येष्ठांना खबरदारी घेण्याच्या सूचना

मुंबई : कोरोनाचा कहर झालाच तर...

सोलापूर : सोलापुरात कोरोना आला, पण दक्षिण, उत्तर तालुके मुक्त... पंढरीत 16 जणांना लागण

राष्ट्रीय : Corona Virus : ... तर परिस्थिती आणखी बिघडू शकते; 'या' 3 कारणांमुळे वाढतोय कोरोना, IMA ने दिला इशारा

पुणे : स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, आईच्या आठवणीत उभारले स्मारक, भावंडांचा कौतुकास्पद निर्णय

आरोग्य : Corona Virus : चिमुकल्यांना विळखा! 12 वर्षांखालील मुलांवर अटॅक करतोय कोरोना; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य, आज देशभरात मॉकड्रिल!

आरोग्य : Corona Virus : गर्भातील बाळालाही कोरोनाचा धोका, करतोय ब्रेन डॅमेज; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा