शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : स्वतः पैसे खर्च करून कोरोना लस घेतलीय, सर्टिफिकेटवरुन पंतप्रधान मोदींचा फोटो हटवा

गोंदिया : शंभर टक्के लसीकरण करून तिसरी लाट थोपवा

वर्धा : 16 महिने 27 दिवसांनंतर वर्धा जिल्हा झाला कोविडमुक्त

मुंबई : Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २ हजार ४४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू

आरोग्य : Myopia Risk: मायोपिया! जिवघेणा कोरोना आणखी एक मोठे संकट घेऊन आलाय; डॉक्टरांनी केले सावध

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात 6 लाख लोकांनी गमावला जीव; डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका

क्राइम : ना कोरोनाची चिंता...ना नियमांची भीती! बर्थडे पार्टीत डान्सरला बोलावून पैशांची उधळण; Video व्हायरल

पुणे : आता विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच दिली जाणार कोरोना लस! पुणे मनपाचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र : Coronavirus: दारोदारी जाऊन 'त्यांनी' घेतला रुग्णांचा शोध; नेटाने लढून तालुका केला कोरोनामुक्त

यवतमाळ : उद्दिष्ट लाखाचे अवघ्या 13 हजार नागरिकांनाच मिळाली लस