शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत आढळले ९२६ नवे कोरोना रुग्ण, ३ जणांचा मृत्यू; सक्रिय रुग्णांचा आकडा ४ हजारावर!

अकोला : कोरोना पुन्हा तोंड वर काढतोय; अकाेल्यात आणखी ‘चार पॉझिटीव्ह’

अमरावती : पॉझिटिव्हिटी वाढली अन् लस संपली, आठ दिवसांपासून लसीकरण बंद; पुरवठ्याची प्रतीक्षा

राष्ट्रीय : Corona Virus: कोरोनाचा संसर्ग वाढला, प्रतिबंधासाठी आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, मास्कबाबतही दिली अशी सूचना

मुंबई : दिवसभरात मुंबईत कोरोनाच्या ८०० रुग्णांची नोंद

सातारा : सातारकरांची चिंता वाढली, नवीन ३२ कोरोना रुग्णांची भर

आरोग्य : CoronaVirus Update: सावध व्हा! गेल्या २४ तासांत कोरोनाचे रुग्ण सहा हजार पार; मृत्यूही वाढले

सखी : World Health Day 2023 : कोरोनानंतर जगभरात वाढले ६ गंभीर आजार, जीवघेणाा त्रास देणारे हे आजार कोणते?

महाराष्ट्र : व्हेंटिलेटर न लावल्याने कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आराेप

नाशिक : शहरात कोरोनाचे ठाण; लसींचा खडखडाट! एकाच दिवसात १४ बाधित