शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : कोरोना नियमावलीचे उल्लंघन; नांदेडमध्ये चार कोचिंग क्लासेसला 95 हजार रुपयांचा दंड

राष्ट्रीय : 'या' ठिकाणी कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक, 'व्हायरस वॉच स्टडी'तून खुलासा

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: एकाच दिवशी ४१० रुग्ण, शहरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट

आरोग्य : Corona मुळे प्रायव्हेट पार्टची लांबी झाली कमी? यावर तज्ज्ञांनी दिलं चिंताजनक उत्तर...

पुणे : Sawai Gandharva: मोठी बातमी! यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द, रसिकांच्या आनंदावर विरजण

पुणे : Corona Rules: पुण्यातील नाट्यगृहात ५० टक्के उपस्थिती; नियम मात्र ५० लोकांचाच, व्यवस्थापक संभ्रमात

सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, ९२५ लोक बाधित; रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के

पुणे : Pune Corona Alert: पुण्यातील वेल्हे तालुक्‍यात 20 जणांना कोरोनाची लागण

नाशिक : रिसर्च टीम शोधणार 'मालेगाव मॅजिक', चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीम

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला?; WHOच्या प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं