शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : नमनालाच कोरोनाचे विघ्न; राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलली, कलावंतांनी मागितली नुकसान भरपाई 

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच, ३९७ रुग्णांची भर

पुणे : आमदार सुनिल टिंगरेंना दुसऱ्यांदा कोरोना; मनपा आयुक्तांसोबत केली होती लोहगाव परिसराची पाहणी

राष्ट्रीय : CoronaVirus News : तुफान गर्दी! लॉकडाऊनच्या भीतीने लोकांची खरेदीसाठी झुंबड; 'या' गोष्टींना आहे मोठी डिमांड

फिल्मी : Gautami Deshpande Corona Positive: 'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडेला कोरोनाची लागण

राष्ट्रीय : धोका वाढला! 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे; एका दिवसात 27 हजार केस; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : Corona Virus News: एक गाव असं की जिथं जवळपास सर्व गावकरी कोरोना पॉझिटिव्ह! प्रशासनाला खडबडून जाग, सर्वांची धावपळ

गोंदिया : जिल्ह्यात आठ दिवसांत तब्बल ४९१ बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०५ वर

लातुर : Corona Virus : ...त्यांना कोरोना गाठणार, तिसऱ्या लाटेबाबत इंदुरीकर महाराज म्हणतात

आरोग्य : Omicron Variant : अलर्ट! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय ओमायक्रॉन?; ताप आल्यास हलक्यात न घेता वेळीच व्हा सावध