शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus : राज्यात दिवसभरात 6695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7120 कोरोनामुक्त!

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी २४४ नवे कोरोनाबाधित : १३९ जणांची कोरोनावर मात  

कोल्हापूर : corona updates In Kolhapur : रूग्ण वाढले पण मृत्यू एकदम घटले

जालना : धक्कादायक ! कोरोना लसीकरणानंतर मुदत संपलेल्या गोळ्या दिल्याने ग्रामस्थांना रिॲक्शन

राष्ट्रीय : ...तर पश्चिम बंगालमध्ये कोरोना स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता; CM ममतांचं PM मोदींना पत्र

जालना : MPSC Exam पुन्हा रद्द होईल, या काळजीत तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : नावडतीचं मीठ आळणी, अमृता फडणवीसांवर शिवसेना नेत्याची टीका

मुंबई : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पास देण्याची व्यवस्था करा; मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला केली सूचना

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लस घेणाऱ्या 'त्या' व्यक्तींना सीरमकडून गिफ्ट; अदार पूनावालांची मोठी घोषणा

सखी : कोरोनाकाळात स्ट्रेस, नैराश्य, झोप न येणं हे आजार वाढले; त्यावर उपाय काय? डॉक्टर सांगतात..