शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : Corona Restrictions In State: राज्यात निर्बंध वाढणार? नेमकं काय म्हणाले अजित पवार

छत्रपती संभाजीनगर : चिंता ! शहराचा कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट वाढला, सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरु

क्रिकेट : भारताचे माजी क्रिकेटर अंबाप्रतसिंह जडेजा यांचे कोरोनामुळे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

कोल्हापूर : कोविड प्रतिबंधक लस न घेतलेल्या पर्यटकांना चांदोली राष्ट्रीय उद्यानात प्रवेश बंदी

सखी : २०२२ मध्ये ६ गोष्टी कायमचा बदलून टाकतील जगण्याचा अनुभव; Are you ready to change?

सातारा : सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ

मुंबई : ... तर केंद्राच्या नियमानुसार मुंबईत लॉकडाऊन लावावा लागेल; किशोरी पेडणेकर यांचा इशारा

सखी : Omicron variant news : ओमायक्रॉनशी लढण्याची क्षमता कमी करतात 'हे' पदार्थ; वाचा इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा उपाय

राष्ट्रीय : Corona News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारींना कोरोनाची लागण

सातारा : कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत