शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : वेगाने पसरतोय कोरोना JN.1 सब व्हेरिएंट; AIIMS ने केलं अलर्ट, सांगितली 'ही' आहेत लक्षणं

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे १८ सक्रिय रुग्ण, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राष्ट्रीय : वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध!

मुंबई : राज्यात 'कोरोना टास्क फोर्स'ची स्थापना, जेएन- 1’ घातक नाही, घाबरून न जाता काळजी घ्यावी; आरोग्य मंत्री सावंतांचे आवाहन

अमरावती : कोरोना दारात, अमरावती जिल्ह्यात ५ नवे रुग्ण आढळले

नागपूर : कोरोना वाढतोय, ८ रुग्ण पॉझिटिव्ह; नागपूर पालिका प्रशासन अलर्ट

अमरावती : चेकिंग चालू है, कोरोना आलाय... म्हणत १५ हजार रुपये लांबविले

रत्नागिरी : रत्नागिरीत कोरोनाचे तीन रुग्ण, स्वॅब पुण्याला; आरोग्य यंत्रणा सतर्क

राष्ट्रीय : डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचे निधन; चेन्नईतील एमआयओटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय : मला पक्षातून काढलंत तर कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढेन; भाजप आमदाराची धमकी