शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोना वायरस बातम्या

    कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

    Read more

    आंतरराष्ट्रीय : Saudi Arabia Travel Ban: कोरोना निर्बंध पुन्हा परतू लागले! सौदीने भारतीयांसह १६ देशांच्या हवाई प्रवासावर बंदी घातली

    राष्ट्रीय : मोठी बातमी! भारतात कोरोनाचा BA.4 आणि BA.5 व्हेरिअंट आढळला; INSACOG ची पुष्टी

    आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : भयावह! उत्तर कोरियात कोरोनाचा वेग सुस्साट; 1,86,000 नवे रुग्ण, किम जोंग उनचं वाढलं टेन्शन

    आंतरराष्ट्रीय : China Xi Jinping : जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीचं पितळ उघडं पडलं, ओमिक्रॉननं बिघडवला खेळ

    सखी : कोरोनाची साथ आवाक्यात असली तरी अजूनही गरोदरपणात प्रवास करताना महिलांनी काय काळजी घ्यावी?

    राष्ट्रीय : Corona Virus: चिंताजनक! ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचे भारतात दोन रुग्ण सापडले; दुसरी चेन्नईची तरुणी

    आरोग्य : Corona Variant: ओमायक्रॉन BA.4 व्हेरिअंटचा भारतात पहिला रुग्ण सापडला, जाणून घ्या हा किती घातक?

    आंतरराष्ट्रीय : Coronavirus: अमेरिकेत पुन्हा कोरोना महामारीचा कहर; आकडेवारी पाहून प्रशासनाची चिंता वाढली

    राष्ट्रीय : Corona Virus : ना टेस्टिंगची सुविधा, ना व्हॅक्सीन..., 14 लाख लोक तापानं फणफणले; उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार

    राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले?; NGT ने दिले माहिती देण्याचे आदेश