शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू

सखी : Corona Virus : कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका

आंतरराष्ट्रीय : चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू!

सखी : खोकला, ताप असेल तर लगेचच...; डॉक्टरांनी सांगितलं कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक?

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर

फिल्मी : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला झाला कोरोना, म्हणाली- खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि...

संपादकीय : कोरोना पुन्हा येणार? - भीती नको, काळजी मात्र हवी!

कल्याण डोंबिवली : केडीएमसी हद्दीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरू; काळजी घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र : COVID-19: भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद!

राष्ट्रीय : कोरोनाच्या JN.1 नंतर आता आणखी एक नवीन स्ट्रेन आढळला, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळली लक्षणे