शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : आठवडाभरात शाळा सुरू करा, आता वेळकाढूपणा नको; पालक आणि शाळा संघटना संतप्त

मुंबई : Corona Vaccination: तिसरी लाट ज्येष्ठांच्या मुळावर; मृतांमध्ये सर्वाधिक संख्या, पालिकेची माहिती

मुंबई : CoronaVirus News: मुंबईत सक्रिय रुग्ण १० हजारांनी कमी; रुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर

महाराष्ट्र : CoronaVirus News: दिलासादायक! ऑक्सिजनवर फक्त १८ टक्के रुग्ण; ८२ टक्के खाटा रिक्त

क्राइम : घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भारीच! हिमालयात सापडली कोरोनाचा खात्मा करणारी 'संजीवनी'; IIT च्या संशोधकांचा मोठा दावा

राष्ट्रीय : निष्काळजीपणाची हद्द झाली... कोरोनाबाधित आमदाराने घेतली योगींची भेट, गुन्हा दाखल

सांगली : कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती

पुणे : दिलासादायक! चार दिवसानंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या ४ हजारांच्या आत