शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : राजकारणामुळे आपल्याला लस मिळाली नाही? Corona Vaccine | New Strain Of Coronavirus | Indian Politics

महाराष्ट्र : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं ट्विट | Free Corona Vaccine In Pune | Corona Virus | Pune News

महाराष्ट्र : पुण्यात खासगी रुग्णालयाबाहेर लसीकरणाची मोठी रांग | Corona Vaccination Line In Pune Private Hospital

राष्ट्रीय : या 120 वर्षांच्या आजीबाईंनी घेतलं व्हॅक्सिन! 120-year-old woman receives 1st jab of COVID vaccine

महाराष्ट्र : LIVE - Uddhav Thackeray | लहान मुलांमधील कोव्हिड संसर्ग | Prevention Of Children

महाराष्ट्र : पुण्यात खाजगी रुग्णालयाबाहेर लसीकरणाची मोठी रांग | Corona Vaccination Line In Pune Private Hospital

राष्ट्रीय : कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास बंदी | Covaxin Vaccine | Coronavirus

महाराष्ट्र : लसीकरणावरून सिरमच्या अधिकाऱ्याचा गंभीर आरोप | Suresh Jadhav | Corona Vaccination | Pune News

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा BJPवर गंभीर आरोप आरोप | Prashant Jagtap | Corona Vaccination Pune News

महाराष्ट्र : मुंबईला रशियाची 'स्पुतनिक V' लस मिळणार; पण कधी? Iqbal singh chahal Interview | Atul Kulkarni