शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोठा निष्काळजीपणा! कोरोना लसीचा तुटवडा असताना 'या' राज्यात तब्बल 3.48 लाख डोस गेले वाया

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! AIIMS मधील तब्बल 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव

आरोग्य : CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

मुंबई : ऑक्सिजन एक्सप्रेस 8 टँकर घेऊन विशाखापट्टणमला

व्यापार : कोरोनामुळे रस्त्यांवर पुन्हा शांतता; 'या' क्षेत्राला दररोज सोसावं लागतंय ३१५ कोटींचं नुकसान

आरोग्य : CoronaVirus News : समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण

मुंबई : आता तुमचे आमदार कोरोनासाठी 1 कोटी खर्च करू शकणार, शासन निर्णय घेणार

आरोग्य : या २ कारणांमुळे वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; AIIMS च्या संचालकांनी सांगितली मोठी कारणं