शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Vaccine: कोरोना उपचारासाठी कोणती लस सर्वात जास्त प्रभावी, कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन? ICMR च्या रिपोर्टमधून खुलासा

राष्ट्रीय : लग्नसोहळ्यात सामील झालेल्या ९५ जणांना कोरोनाची लागण, वधूच्या वडिलांचा मृत्यू

आरोग्य : सावधान! घरी आणि कार्यालयात AC मुळे पसरतोय कोरोना; 'ही' काळजी घ्या...

आरोग्य : Corona Vaccine: कोविशिल्ड लस कोव्हॅक्सीन प्रमाणे शक्तीशाली नाही? एका क्लिकवर जाणून घ्या, नेमकं काय आहे तथ्य

राष्ट्रीय : CoronaVirus News: थांबता थांबे ना! कोरोना रुग्णांची संख्या घटली; पण त्या आकड्यानं चिंता वाढवली

राष्ट्रीय : Corona Updates: कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय, पण मृत्यूंच्या संख्येत होतेय वाढ; या मागचं कारण काय? जाणून घ्या...

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोव्हिशिल्ड कोणी घ्यावी, कोव्हॅक्सिन कोणासाठी चांगली? जाणून घ्या काय म्हणतात डॉक्टर...

आरोग्य : Corona Vaccination: दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या कोरोना लसीचे डोस घेतले तर?; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर

जरा हटके : Corona Vaccination: भन्नाट ऑफर! कोरोना लसीचा १ डोस घ्या अन् मिळवा मोफत बिअर, ७ हजार रुपये अन्...

आंतरराष्ट्रीय : या देशात बनतंय कोरोनाचं समूळ नष्ट करणारं औषध, उंदरावरील प्रयोग यशस्वी