शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Vaccination: ‘Covishield’ लसीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा कमी होणार? आता ८४ दिवस नव्हे तर...

आरोग्य : वॅक्सीन घेतल्यावर काही लोक होताहेत ताप आणि डोकेदुखीचे शिकार, तर काहींना काहीच होत नाही, कारण...

राष्ट्रीय : भारतात आढळला कोरोनाचा नवीन AY.1 व्हेरिएंट; पुन्हा चिंता वाढली

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोणती लस घ्यायची, तुम्हीच ठरवा की...; देशभरात उपलब्ध होणार आठ लसी, जाणून घ्या...

आरोग्य : Corona Vaccine: कोरोनाच्या ‘Delta Variant’ पासून वाचण्यासाठी कोणती लस किती टक्के प्रभावी? नवा खुलासा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनापासून खास अलार्म वाचवणार; फक्त 15 मिनिटांत संक्रमित व्यक्तीची माहिती मिळणार, संशोधकांचा दावा

तंत्रज्ञान : आता थेट Paytm वरून करता येणार Vaccine Slot बुक; असा करा नव्या फीचरचा वापर

आरोग्य : Corona Virus: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटची दोन नवी लक्षणं आली समोर, वैज्ञानिकांनी दिला इशारा

राष्ट्रीय : New Vaccination Policy: २१ जूनपासून लागू होणाऱ्या नव्या लसीकरण धोरणात काय आहे खास? पाहा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

आरोग्य : CoronaVaccine: कोरोना लशीचा पहिला डोस किती प्रभावी? संशोधनातून मोठा खुलासा! आरोग्य मंत्रालयानं घेतला असा निर्णय