शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination : कोरोना लस घ्या अन् मिळवा 51 हजार रुपयांचे बक्षीस!

राष्ट्रीय : Covid-19 Vaccination Update: नव्या गाईडलाईन्स लागू होण्याचा पहिला दिवस यशस्वी; विक्रमी ८० लाख लोकांनी घेतली लस

राष्ट्रीय : Corona Vaccination : अरे व्वा! कोरोना लसीकरणाचा नवा रेकॉर्ड; एका दिवसात तब्बल 69 लाख लोकांनी घेतली लस

राष्ट्रीय : Corona Vaccination: दोन डोस अपुरे ठरणार, बूस्टर डोसची गरज भासणार?; WHOनं स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : १८ वर्षांवरील सर्वांचं आजपासून मोफत कोरोना लसीकरण; नेमकं काय करायचं आणि कसं? जाणून घ्या...

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: कोरोनाची तिसरी लाट अटळ, हे चुकीचे अन् अपरिपक्व विधान आहे; आयसीएमआरचं स्पष्टीकरण

आरोग्य : Corona Vaccination: सर्वात BEST व्हॅक्सिन घेण्याचा नाद सोडा, जी मिळतेय ती लवकर घ्या, अन्यथा...; वैज्ञानिकांचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus: इशारा! देशात ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता

आरोग्य : Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबा... अ‍ॅनाफिलॅक्सिस होण्याचा धोका

राष्ट्रीय : सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार!