शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Vaccination: कोरोना लसीचा पहिला अन् दुसरा डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; WHO ने दिला धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! देशात दर दीड मिनिटाला कोरोना घेतोय एकाचा 'बळी'; धडकी भरवणारी आकडेवारी

आरोग्य : Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून 3 दिवस राहा दूर, डॉक्टरांचा सल्ला...!

राष्ट्रीय : Corona Vaccine : आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा! दुसरा डोस घेणाऱ्या महिलेला Covaxin ऐवजी दिला Covishield चा डोस अन्...

राष्ट्रीय : Unlock: उद्यापासून लस घेतलेल्यांनाच मॉल्स, बार, रेस्टॉरंटमध्ये प्रवेश; 'या' राज्यांनी निर्बंध हटविले

आरोग्य : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला आढळू शकतात ६ लाख रुग्ण, ३.४५ लाख ऑक्सिजन बेड्सची गरज!

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा Delta Variant सर्वांत धोकादायक, यापासून अमेरिकेसह संपूर्ण जगाने सावध व्हावे

आरोग्य : Corona Vaccination: ...तर त्या डोसचा उपयोग फक्त १० टक्के; कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा; ‘या’ देशाचा नागरिकांना सल्ला