शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला नाही तर तिसऱ्या लाटेचा धोका फारच कमी'

आरोग्य : आपल्याला टोचली जाणारी कोरोना लस खरी आहे की खोटी, कसं ओळखायचं? खुद्द सरकारनंच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती

आरोग्य : Corona Vaccination: एकच नंबर! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी मोठी खूषखबर; तिसऱ्या लाटेआधी चिंताच मिटली

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा उद्रेक! अमेरिकेत दररोज 1 लाख नवे रुग्ण; शवागृहात मृतदेहांचा खच, परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाची तिसरी लाट?; फक्त 2 दिवसांत नव्या रुग्णांची संख्या झाली 'दुप्पट'

आरोग्य : Corona Vaccination : लसींचा परिणाम कितपत टिकतो?

राष्ट्रीय : Coronavirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, ३७ हजारांपेक्षा अधिक नवे बाधित; ४७ टक्क्यांची वाढ

आंतरराष्ट्रीय : कोरोनाच्या नेमक्या कोणत्या स्टेजवर आहे भारत? WHO नं केलं स्पष्ट, भारतीयांचं केलं कौतुक! वाचा...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! लक्षणं दिसण्याआधीच डेल्टा रुग्णांपासून होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार; रिसर्चमधून दावा