शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! 'या' ठिकाणी शवागृह भरली खचाखच; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा

आरोग्य : Corona Virus: धोक्याचा इशारा! कोरोनाची चौथी लाट केव्हा येणार? IIT Kanpur च्या वैज्ञानिकांनी सांगितली तारीख!

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे; नाईट कर्फ्यू, मास्कबाबत केली 'ही' मोठी घोषणा

राष्ट्रीय : Omicron Variant : टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 मुळे येणार कोरोनाची आणखी एक लाट?; तज्ज्ञ म्हणतात...

आरोग्य : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्गाचा धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय खतरनाक

आरोग्य : CoronaVirus News : बापरे! कोरोनातून बरे होणाऱ्यांमध्ये 40% डिप्रेशनचा धोका; मनात येतात भयंकर विचार, रिसर्चमध्ये खुलासा

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा प्रकोप! रुग्णसंख्येमुळे 'या' ठिकाणी रुग्णालयातील जागा अपुरी; रस्त्यावर सुरू आहेत उपचार

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : देशातील कोरोना मृतांची संख्या 37 लाखांवर पोहोचू शकते कारण...; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : फक्त एक महिना आणखी मग कोरोना कायमचा संपण्याची शक्यता; जाणून घ्या, एंडेमिक फेज म्हणजे काय?

क्राइम : Crime News: सावधान ! बुस्टर डोसच्या नावाखाली होतेय ऑनलाईन फसवणूक