शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गडचिरोली : लसीकरणाच्या आढाव्यासाठी सीईओ पोहोचले दुर्गम भागात

सिंधुदूर्ग : जिल्ह्यातील १ ली ते ८ वीच्या शाळा उद्यापासून बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पुणे : Corona Virus : खेडमध्ये एकाच शाळेतील 5 शिक्षक पॉझिटिव्ह; प्रशासन चिंतेत

राष्ट्रीय : Vaccination Certificate: 'आधार कार्ड' वापरुन कसं डाऊनलोड करायचं लसीकरणाचं प्रमाणपत्र?, ५ सोप्या स्टेप्समध्ये जाणून घ्या...

मुंबई : Corona Mumbai : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा मोठा आकडा पार, कालच्या तुलनेत 39 टक्के रुग्णवाढ

मुंबई : Mumbai Corona Vaccination: मुंबईकर लसवंत! कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटींचा टप्पा पार 

छत्रपती संभाजीनगर : इंजेक्शन लागले अन् ते दुसऱ्या गावात असेल तर चालेल का? विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघडणी

पुणे : Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण

आरोग्य : कोरोना येत्या दोन महिन्यांत संपेल, ओमायक्रॉन असेल शेवटचा व्हेरिअंट! डेन्मार्कच्या तज्ज्ञाचा दावा

आरोग्य : बुस्टर डोस म्हणून नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला मान्यता? जाणून घ्या सत्य काय?