शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

क्राइम : Corona Vaccine :...अन् चोरांनी कोरोना लसीवरच मारला डल्ला; हेल्थ सेंटरचा दरवाजा तोडून चोरले तब्बल 600 डोस 

नागपूर : 'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर!

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : वाढत्या रुग्णसंख्येदरम्यानच मोठा दिलासा, Omicron Vaccine मार्चपर्यंत तयार होण्याची शक्यता

पुणे : परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम

पुणे : Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू

पुणे : 'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन

पुणे : पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड'

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! अमेरिकेत रुग्णसंख्या तब्बल 6 कोटींवर; 8 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona virus : काशीतील कालभैरव बाबांना 'खाकी वर्दी', मंदिर परिसरात भाविकांची गर्दी

महाराष्ट्र : मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका.. या डॉक्टरच्याव्हायरल व्हिडिओची सत्यता काय? Mumbai