शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोरोना संपुष्टात येण्याच्या दिशेने संसर्गाचा प्रवास - अरोरा

सोशल वायरल : ए लिल्लू...ए बिल्लू...चलो टिका लगाओ! हरयाणवी भाषेतील हा Video नेटकऱ्यांची मनं जिकंतोय

आरोग्य : Corona Vaccine for animals: भारतीय शास्त्रज्ञांनी शोधली प्राण्यांवरील कोरोना लस, २३ श्वानांवर चाचणी यशस्वी!

पुणे : Corona Alert: पुण्यातील रुग्णवाढ चिंताजनक; तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

सोलापूर : सोलापूरकरांनो.. लस न घेतलेल्या लोकांपासून सर्वधिक धोका; स्वत:चे आराेग्य वाचवा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या 60 टक्के रुग्णांनी घेतली नव्हती लस

शिक्षण : शाळा पुन्हा सुरू होताना...

आरोग्य : कोरोना संकट काळात Dolo-650 गोळी का लोकप्रिय झाली? कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितलं कारण...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : तिसऱ्या लाटेचा धोका? पुन्हा एकदा 3.33 लाख नव्या रुग्णांची नोंद; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

पुणे : Corona Update: चिंताजनाक! पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांच्या पुढे कोरोनाबाधित