शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 2,34,281 नवे रुग्ण; मृतांचा आकडा धडकी भरवणारा

मुंबई : Corona Vaccination:‘त्या’ विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या, शिक्षण संचालनालयाचे निर्देश

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत डेल्टा ऐवजी ओमायक्रॉनने सर्वाधिक मृत्यू; जगभरात एका दिवसात 34.12 लाख नवे रुग्ण

पुणे : Pune Corona News: शहरात शुक्रवारी तब्बल ८ हजार २०० जण कोरोनामुक्त

आरोग्य : Omicron: ओमायक्रॉनचा फायदा! इतर व्हेरिअंट्स ठरतो प्रभावी, ICMR ने अभ्यासाद्वारे केला दावा

राष्ट्रीय : Intranasal Booster Dose: भारत बायोटेकच्या इंट्रानेझल बूस्टर डोसला DCGI ची परवानगी

राष्ट्रीय : Corona Vaccine : चिंताजनक! लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना ठरतोय 'काळ'; लसीकरणाबाबत सरकारचा मोठा खुलासा

पुणे : Pune Corona Update: गुरुवारी शहरात ४ हजार १३६ कोरोना पॉझिटिव्ह

आरोग्य : Omicron: ओमायक्रॉनची लागण झालेल्यांना ICMR नं दिली चांगली बातमी, होणार 'हा' फायदा

राष्ट्रीय : BREAKING: कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डला बाजारात विक्रीची परवानगी, DCGI ची सशर्त मंजुरी