शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    राष्ट्रीय : CoronaVirus Update: धक्कादायक! २४ तासांत एक लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण; ४७८ जणांचा मृत्यू

    राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात कोरोना रुग्ण सापडल्यास २० घरे सील; योगी सरकारची नवी नियमावली

    सिंधुदूर्ग : Corona vaccine Sindhudurg- कोविड लसीकरणात पोलिसपाटलांचा प्रशासनाला विसर

    फिल्मी : सुबोध भावेने पत्नीसह घेतली कोरोनाची लस | Subodh Bhave And Manjiri Bhave Take First Dose Of COVID-19

    राष्ट्रीय : CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर

    महाराष्ट्र : 'माझ्या औषधानं कोरोनातून बरे व्हाल'; पुणेकर डॉक्टरचा दावा! | Dr. Sarang Phadke Interview | Pune News

    पुणे : Pune Corona News: पुणे शहरात कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक: दिवसभरात तब्बल नवे ६ हजार २२५ रूग्ण

    पुणे : वडगावशेरीत शासकिय,खाजगी रूग्णालयात बेड मिळवताना रुग्णांची दमछाक, कोरोना रूग्णवाढीचा परिणाम

    राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनावर मात करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीत नरेंद्र मोदींनी सांगितला पंचसूत्री कार्यक्रम

    आरोग्य : CoronaVaccine News : धक्कादायक! AstraZeneca ची लस घेतल्यानंतर तयार झाल्या रक्ताच्या गाठी; तब्बल ७ जणांचा मृत्यू