शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    मुंबई : Rajesh Tope: लस नाही म्हणून लसीकरण केंद्र बंद करावी लागतायत; राजेश टोपे केंद्र सरकारवर संतापले

    राष्ट्रीय : Corona virus : ... म्हणून कारमध्ये एकटा प्रवास करणाऱ्यानेही मास्क घालावा, उच्च न्यायालयाचे निर्देश

    मुंबई : Corona Vaccine : शरद पवारांनी घेतला लसीचा दुसरा डोस, 'या' व्यक्तींचे मानले विशेष आभार!

    आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस; राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा

    राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज : अदर पूनावाला

    राष्ट्रीय : Corona Vaccination: ऑगस्टपर्यंत कोविड लसीचं उत्पादन दुपटीनं वाढवणार

    राष्ट्रीय : Corona Vaccination: १८ वर्षांपुढील सर्वांच्याच लसीकरणाला परवानगी द्या

    महाराष्ट्र : Corona Vaccination: ...तर कोविशिल्डची लस ९० टक्के प्रभावी; अदर पूनावालांनी महत्त्वाची माहिती

    पुणे : Coronavirus In Pune : पुणे शहरात मंगळवारी ५ हजार ६०० तर पिंपरीत २ हजार ९०४ नवे कोरोनाबाधित

    महाराष्ट्र : लस घेतलेल्या काहींना मिळणार बाकरवडी | Corona Virus In Pune | Sanjay Chitale | Pune News