शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाच्या प्रयत्नांचं चाक रुतलं

    पुणे : तुम्हीच 'फ्रंटलाईन वर्कर्स'; पुण्यातील सोसायट्यांनी उचलली 'आपल्या माणसां'च्या लसीकरणाची जबाबदारी

    मुंबई : CoronaVirus News : महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांत ६८ डॉक्टरांची भरती, शुक्रवार, शनिवार थेट मुलाखत

    रायगड : Corona Vaccine : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली कोरोनाची लस

    सातारा : Corona vaccine -लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण बंद - विनय गौडा

    राष्ट्रीय : गरज आणि मागणीवर वाद घालणं हास्यास्पद, प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क, राहुल गांधी संतापले

    कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीची अपुरा पुरवठा, फिरंगाई केंद्रावर वादावादी

    पुणे : Corona Virus Pune: आता पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित

    आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! ब्राझीलमध्ये एका दिवसात 4000 जणांचा मृत्यू; मृतदेह दफन करण्यासाठी नाही जागा

    महाराष्ट्र : शरद पवारांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला | Sharad Pawar Take Second Dose Of Covid-19 Vaccine