शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! दक्षिण कोरियात 3 दिवसांत 11 लाख रुग्ण, चीनमध्ये परिस्थिती गंभीर तर भारतात...

छत्रपती संभाजीनगर : डेडलाईन हुकली, लसीकरणाचा टक्का वाढेना; जिल्ह्यातील निर्बंध हटेना

नाशिक : Corona Vaccine : मुलांना लस द्या, 'तो' पुन्हा येतोय! कोरोनाची लाट येण्याची शक्यता, वेळीच व्हा सावध

नाशिक : सुटीच्या दिवशी लसीकरणाने घेतली उसळी

राष्ट्रीय : कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

राष्ट्रीय : Corona Vaccine: ‘कोविशील्ड’च्या २ डोसमधील अंतर कमी होणार; दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढणार

पुणे : पुणेकरांनी जिंकलं! शहरात सध्या एकच कोरोना रुग्ण ऑक्सिजनवर

राष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनच्या डबल व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; जाणून घ्या, कोरोनाची नवी लाट येणार का?

पुणे : Pune Corona Update: पुणेकरांची कोरोनावर मात; १२ दिवसांत एकही मृत्यू नाही

आरोग्य : Coronavirus : 'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक!