शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : देशात कोरोना रुग्ण २४ तासांत दुप्पट; दिल्लीत मास्क वापरणे पुन्हा बंधनकारक

राष्ट्रीय : Covid 19 in India: देशात कोरोनाचे रुग्ण वाढले, चौथ्या लाटेचे संकेत आहेत का? तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धोका टळलेला नाही, निष्काळजीपणा नको, मास्क घाला; ICMR तज्ज्ञांचा इशारा

राष्ट्रीय : कोरोनाच्या 'R Value' ने वाढवली चिंता, जानेवारीनंतर पहिल्यांदाच वाढला ग्राफ, जाणून घ्या सविस्तर

राष्ट्रीय : दिल्लीत पुन्हा 'मास्क' अनिवार्य; न घातल्यास 500 रुपये दंड! DDMA च्या बैठकीत निर्णय

राष्ट्रीय : Corona Booster Dose : कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना धोक्याची घंटा; बूस्टर डोसकडे लाखो लोकांनी फिरवली पाठ

राष्ट्रीय : देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न - राज्यमंत्री पवार

राष्ट्रीय : CoronaVirus News : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या लाटेच्या विळख्यात लहान मुलं; नेमका किती धोका?, तज्ज्ञ म्हणतात...

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाची चौथी लाट येणार का? दोन वर्षांपासून अचूक भाकीत वर्तवणारे IITचे प्राध्यापक म्हणतात...

राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! देशात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने होतेय वाढ; तज्ञांनी सांगितलं 'हे' कारण, म्हणाले...