शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

रत्नागिरी : Corona vaccine In Ratnagiri : ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरते लसीकरण केंद्र सुरु

ठाणे : Corona Vaccine in Thane: ठाण्यात ७२ खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार; केंद्राना मंजुरी दिल्याची संजय केळकर यांची माहिती

राष्ट्रीय : धक्कादायक! पिढ्यानपिढ्या सोबतच राहणार कोरोना; नोव्हेंबरपर्यंत येणार तिसरी लाट, जीव्ही मूर्ती यांचा दावा

राजकारण : मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : एक अब्ज डोस उत्पादनाची क्षमता, आणखी एका लसीच्या उत्पादनासाठी औरंगाबादच्या वोक्हार्टच्या हालचाली

राष्ट्रीय : '१२ वर्षांवरील मुलांसाठी लस तयार'; Pfizer नं केंद्र सरकारकडे मागितली 'फास्ट ट्रॅक' मंजुरी

अकोला : अमरावती विभागाला लसीचे आणखी ९१ हजार डोस

व्यापार : Corona vaccine: कोविड औषधांना  जीएसटी माफी देण्याचा विचार  

मुंबई : Corona vaccine: लस पुरवठादाराकडून मुंबई महानगरपालिकेकडे आगाऊ रकमेची मागणी

राजकारण : Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल'