शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine: जूनमध्ये 9 ते 10 कोटी कोव्हिशिल्ड डोस देणार; सीरमचा अमित शहांना शब्द

राष्ट्रीय : Coronavirus : लहान मुलांसाठी झायडस कॅडिलाने विकसित केली लस, जुलै अखेरपर्यंत मंजुरी मिळणार?

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत सक्रीय रुग्णसंख्येत होतीये घट! रविवारी शहरात ५४२ जण कोरोनामुक्त

पुणे : Pune Corona News: पुणे शहरात रविवारी ८८७ जणांची कोरोनावर मात, तर ४८६ कोरोनाबाधितांची वाढ

पुणे : देशात लसीकरणाच्या एकूणच नियोजनात मोदी सरकारचा मोठा भ्रष्टाचार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

मुंबई : पंचतारांकित 'द ललित' हॉटेलमध्ये लसीकरण; क्रिटीकेअर रुग्णालयाची चौकशी होणार

बीड : Corona Vaccine : अंमळनेर आरोग्य केंद्रात नियमबाह्य लसीकरण; नर्सवर कारवाईची टांगती तलवार

आरोग्य : CoronaVirus: कोरोनाची लस घेतलेले लोक आताही व्हाय़रस पसरवू शकतात? संशोधन काय सांगते...

महाराष्ट्र : कोरोनाची लस कोणत्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने मिळणार? Corona Vaccine For Students | Coronavirus

राष्ट्रीय : Corona Vaccination: स्टार हॉटेलकडून ‘व्हॅक्सिनेशन पॅकेज’ची ऑफर; केंद्राने घेतली गंभीर दखल, कारवाईचे आदेश