शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

बुलढाणा : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच, २०२२ संपेपर्यंत झाले तरी मिळवले

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,52,734 नवे रुग्ण; 50 दिवसांतील नीचांक

अकोला : अकोला जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे ४४००, तर कोविशिल्डचे २२०० डोस!

सोशल वायरल : Fact Check: लस घेतल्यानंतर दंडात येतो करंट? त्या विजेने बल्बही पेटतो?; जाणून घ्या, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घ्या आणि 10 कोटी जिंका; 'या' ठिकाणी आहे भन्नाट ऑफर, जाणून घ्या नेमकं कसं?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ...तर जूनमध्ये मोठा दिलासा मिळणार; 12 कोटी लसी उपलब्ध होणार

राष्ट्रीय : Corona Vaccination: दरराेज ४० लाख लसीकरणाचे लक्ष्य; केंद्र सरकार राज्यांना ६.०९ कोटी मात्रा विनामूल्य देणार

राष्ट्रीय : कोव्हॅक्सिनची किंमत १२०० पर्यंत कशी वाढली?; विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल

संपादकीय : Corona Vaccination: खरे सांगा, सगळ्यांना लस कधी मिळेल?

संपादकीय : CoronaVirus News: कोरोनाच्या ‘संकटातली संधी’ भारताने का गमावली?