शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : मस्तच! आता Post Office मध्येही करू शकता कोरोना लसीची नोंदणी; जाणून घ्या नेमकं कसं?

आंतरराष्ट्रीय : पाकिस्ताननंही आणली PakVac नावाची कोरोना लस!, चाचण्यांपासून रिझल्टपर्यंत सर्वच माहिती लपवली

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : अरे व्वा! कोरोनाच्या संकटात दिलासा, लसीने केली मोठी कमाल; 'या' देशात झाला कोरोनाचा 'अंत' 

मुंबई : Bombay High Court: अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर ठाकरे सरकारनं त्यांना आश्वस्थ करावं; हायकोर्टाची सूचना

राष्ट्रीय : Corona Vaccination: भारताच्या लसीकरण मोहिमेला गती मिळणार; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

अकोला : अत्यावश्यक सेवेत...पण लसीकरण केंद्रावर लस, पंपावर पेट्रोलही मिळेना!

राष्ट्रीय : कोरोना लस देशातील नागरिकांनाच दिली जाणार मग एक देश आणि तीन किंमती का?; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोव्हॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत; अनेकजण द्विधा मनस्थितीत

नागपूर : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; आणखी वर्षभराचा कालावधी लागणार

महाराष्ट्र : CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील 'या' ११ शहरांमध्ये दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही